!चि.हर्ष
यांचा शुभ विवाह
चि.सौ.कां.प्राप्ती
संदेश क्रांती न्यूज
खानापूर प्रतिनिधी
खानापूर पी. एल. डी .बँकेचे चेअरमन व खानापूर महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष मुरलीधर गणपतराव पाटील (जळगे) यांचे सुपूत्र चि.हर्ष यांचा शुभ विवाह चि.सौ.का. प्राप्ती ( ज्ञानेश्वर सिध्दापा पाटील सागरे ता. खानापूर ) यांच्याशी गुरूवारी दि.७ रोजी दुपारी १२.५१ मिनीटानी.खानापूर येथील नागण्णा होसमणी कन्वेन्शन हाॅल मंगल कार्यालयात मोठ्या थाटामाटात पार पडला.
यावेळी वधु वराना आशिर्वाद देण्यासाठी आजी, माजी आमदार, राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर तसेच विविध मान्य वर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

