!चि.सौ.कां. गायत्री
हिचा शुभ विवाह
चि. योगेश !
संदेश क्रांती न्यूज
खानापूर प्रतिनिधी
गर्लगुंजी ( ता.खानापूर ) येथील. निवृत्त क्रिडा शिक्षक अशोक जी.पाटील यांचे सुपूत्र चि.योगेश यांचा शुभ विवाह चि.सौ.का. गायत्री ( कै.कृष्णा मारूती मोहिते मु.किणये ता. जि. बेळगांव ) यांच्याशी बुधवारी दि.६ रोजी दुपारी १२. ३५ मिनिटानी हेवन लाँन्स इदलहोंड क्राॅस ता.खानापूर येथील मंगल कार्यालयात मोठ्या थाटामाटात पार पडला.
यावेळी वधु वराना आशिर्वाद देण्यासाठी राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील तसेच विविध मान्य वर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

