संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
शिवसेना कर्नाटक राज्य उपाध्यक्ष व अनगोळ ( बेळगांव) संभाजी चौक येथील रहिवाशी श्रीमान के.पी.पाटील यांची कन्या चि.सौ.का. प्रगती हिचा शुभविवाह , ( बेळगांव मेणसे गल्ली येथील रहिवाशी किरण गोपाळ पाटील ) यांचे सुपूत्र चि. शुभम यांच्याशी रविवारी दि. ३ मे रोजी दुपारी १२ वाजता बेळगाव टिळकवाडी शुक्रवार पेठे येथील मिलेनीयम गार्डन मध्ये मोठ्या थाटामाटात पार पडले.
वधुवराना आशिर्वाद देण्यासाठी राजकीय, सामाजिक,तसेच शैक्षणि क्षेत्रातील मान्यवर, आजी माजी आमदार लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

