!चि.सौ.कां. सुप्रिया
हिचा शुभ विवाह
चि.दिलीप!
संदेश क्रांती न्यूज
खानापूर प्रतिनिधी
रामनगर ( ता.जोयड़ा ) येथील. रहिवाशी भिकाजी शिवाजी देसाई यांच्या सुकन्या चि.सुप्रिया हिचा शुभ विवाह चि.दिलीप (सुरेश गंगराम मोरे मु.गणेशगुडी ) यांचे सुपूत्र यांच्याशी रविवारी दि.२६ रोजी दुपारी १२. ३२ मिनिटानी रामनगर येथील समुदाय भवन येथे मोठ्या थाटामाटात पार पडला.
यावेळी वधु वराना आशिर्वाद देण्यासाठी राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील तसेच विविध मान्य वर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
