चि.सनी यांचा शुभविवाह
चि.सौ.का.श्रध्दा.
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर नगरपंचायतीचे माजी नगराध्यक्ष नारायण मारूती मयेकर यांचे चि.सनी यांचा शुभ विवाह चि. सौ. कां. श्रध्दा हिच्याशी रविवारी दि.१९ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजुन ४० मिनिटीनी खानापूर येथील पारिश्वाड रोडवरील नागन्ना होसमणी कन्वेंशन हाॅल मंगल कार्यालयात मोठ्या थाटामाटात पार पडला.
यावेळी वधूवरानाआशिर्वाद देण्यासाठी आजी, माजी लोकप्रतिनिधी,
राजकीय,शैक्षणिक तसेच सामाजिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
