संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
मणतुर्गा (ता.खानापूर) गावचे भाजप नेते गजानन गावडू पाटील यांच्या मातोश्री सौ.निर्मला गावडू पाटील ( वय ७१) यांचे रविवारी दि.१९ एप्रिल रोजी अल्पशा आजाराने निधन झाले.
त्याच्या पश्चात पती,दोन कर्ते चिरंजीव,दोन विवाहित मुली, सुना, नातवंडे, जावई, असा परिवार आहे.
त्यांच्या अंत्यविधी आज रात्री ९ वाजता मणतुर्गा स्मशान भूमीत होणार आहेत.