
# उपतहसीलदार के आर कोलकार यांच्याहस्ते फोटो पुजन !
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर (सुहास पाटील )
खानापूर तहसील कार्यालयात सोमवार दि.१८ रोजी संत कनकदास यांची ५३७ वी जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी उपतहसीलदार के आर कोलकार यानी संत कनकदास यांच्या फोटो प्रतिमेचे पुजन करण्यात आले.
श्री जवळी यानी श्रीफळ वाढविले. डेप्यूटी तहसीलदार श्री कट्टीमनी यांच्याहस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.
कार्यक्रमाला तहसील कार्यालयाचे कर्मचारी विनायक मडीवालर, किरण देसाई,शशिकला कुडगोल व इतर उपस्थित होते.