चि.राहुल आणि चि.सौ.कां.ऐश्वर्या
संदेश क्रांती न्यू्ज:
खानापूर प्रतिनिधी
सिंगीनकोप (ता.खानापूर ) येथील सुरेश मष्णू कुंभार यांचे सुपूत्र चि. राहुल यांचा शुभविवाह चि.सौ.कां.ऐश्वर्या ( विश्रांतवाडी (ता.खानापूर) येथील श्रीकांत मष्णु कुंभार यांची कन्या हिच्याशी शुक्रवारी दि.२ मे रोजी इदलहोंड क्राॅस येथील हेवन लाॅन्स मंगलकार्यात मोठ्या थाटामाटात पार पडला.
यावेळी सामाजिक ,राजकिय व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.