
फोटो
कै.सौ.लक्ष्मी वामणराव पाटील
जन्म दि.०५-०१-१९५३.मृत्यू दि.०३-०५-२०२४
तुझे प्रेम सर्वाप्रती असलेली माया,
आपुलकी ,गोड स्वभाव तुझा!
तुझ्या जाण्याने घर झाले सुने सुने!!
तुझ्या आत्म्याला चिरशांती लोभो हीच ईश्वर चरणी प्रार्थणा!
पती : श्री.वामनराव नारायण पाटील
(निवृत्त मुख्याध्यापक)
मुलगा : श्री.संतोष वामणराव पाटील
सुन : सौ.संजिवनी संतोष पाटील
मुलगी: सौ.गीतांजली राजेंद्र घाटगे
जावई: श्री.राजेद्र घाटगे(खर्द बाळेकुंद्री)
नातवंडे :गणेश,नारायण,सानिका,सम्रता,
देवयानी,ऋतीका,तेजस्विनी समस्त पाटील परिवार इदलहोंड ता.खानापूर.