संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
घोटगाळी ( ता.खानापूर ) येथी ग्राम पंचायतीच्या वतीने ग्राम पंचायतीच्या हद्दीतील एस सी आणि एस.टी वर्गातील कुटूंबाना संसार उपयोगी साहित्याचे वाटप नुकताच करण्यात आले.
यावेळी ग्राम पंचायतीचे चेअरमन सुजाता अमर कुंभार, व्हा.चेअरमन पुनील नारायण पाटील,सदस्य डाॅ.रफिक हलशीकर,संतोष मिराशी,सदस्या सरस्वती पाटील,शुभांगी मादार, मल्लवा कोलकार तसेच पी डी ओ. उस्मान नदाफ,सेक्रेटरी मल्लाप्पा कुंभार व कर्मचारीवर्ग उपस्थित होता.