
#चि.अमोल.व चि.सौ.कां.मृणालीनी!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
गर्लगुंजी (ता.खानापूर ) येथील दत्तात्रय नारायण कदम्ब पाटील यांचे सुपूत्र चि.अमोल यांचा शुभविवाह चि.सौ.कां.मृणालीनी ( गर्लगुंजी (ता.खानापूर) येथील शिक्षक हणमंत व्यंकट देसाई यांची कन्या हिच्याशी शुक्रवारी दि.२५ एप्रिल रोजी खानापूर येथील शनया गार्डन मंगलकार्यात मोठ्या थाटामाटात पार पडला.
यावेळी सामाजिक ,राजकिय व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.