
{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":[],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":false,"containsFTESticker":false}
हजारो भक्तानी उपस्थिती!
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
खानापूर शहरातील चौराशी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा महाप्रसाद सोमवारी दि.१६ रोजी मोठ्या उत्साहात व हजारो भक्ताच्या उपस्थितीत पार पडला.
सोमवारी सकाळी गणेशमुर्ती समोर सत्यनारायण पुजा पार पडली.
त्यानंतर दुपारी १२ ते ३ वाजेपर्यत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले.
यावेळी खानापूर शहरासह तालुक्याच्या ग्रामीण भागातील अनेक खेड्यातील हजारो गणेश भक्तानी महाप्रसादाचा लाभ घेतला.