संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
बिदरभावी ( ता. खानापूर ) गावचे सुपूत्र व गर्लगुंजी येथील उच्च प्राथमिक मराठी मुलीच्या शाळेचे शिक्षक निळकंठ भरमाणा पाटील ( वय.५५ ) यांचे मंगळवारी दि.६ रोजी आकस्मिक निधन झाले.
त्याच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन मुली असा परिवार आहे.
तोपिनकट्टी प्राथमिक मराठी शाळेच्या शिक्षिका एस.आर. पाटील यांचे ते पती होत.