
कर्नाटक माध्यमिक शाळा,काॅलेज नोकर संघाच्यावीने स्वागत सत्कार!
संदेश क्रांंती न्यूज :
खानापूर ( सुहास पाटील )
बेळगाव नुतन डीडीपीआय पदी लिलावती हिरेमठ यानी पदभार स्विकारला.त्याबद्दल कर्नाटक माध्यमिक शाळा व काॅलेज नोकर संघाच्या वतीने डीडीपीआय लिलावती हिरेमठ यांचे स्वागत व सत्कार नुकताच करण्यात आला.
यावेळी बोलताना राज्य संघटनेचे प्रधान कार्यदर्शी सल्लिम कित्तूर म्हणाले की, जिल्हाधिकारी कार्यालयातील त्याचबरोबर बेळगांव शैक्षणिक जिल्हातील समस्या सोडविण्यासाठी प्रामुख्याने शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्याच्या आडीअडचणी दुर करण्यार्या व शिक्षकामध्ये सकारात्मकता निर्माण करणार्या डीडीपीआय मिळाल्या आहेत.त्यामुळे बेळगांव जिल्ह्यातील शिक्षकांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.असे विचार व्यक्त केले.
यावेळी संघटनेचे सहसेक्रेटरी ए.ए.कोरोशट्टी ,बी बी कानशिडे,पी.आर पाटील, अनिल गावडे,मारूती अजानी ,एस आर पाटील,सी वाय गोरल,पी एस हलगेकर, व संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.