
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर (सुहास पाटील )
खानापूर शहरातील पणजी बेळगाव महामार्गावरील सरकारी दवाखान्या समोरील जुन्या कोर्टातील तालुका पंचायतीने उभारलेल्या गाळ्यातील पुजारी बाॅन्डरायडर गाळ्याला गुरूवारी दि १४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास शाॅर्टसर्कीट मुळे राजू पुजारी यांच्या पुजारी झेराॅक्स गाळ्याला आग लागुन लाखोचो नुकासान झाले .
याची माहिती खानापूर तालुका काॅग्रेसलअध्यक्ष अँड ईश्वर घाडी याना मिळता त्यानी घटना स्थळी जाऊन भेट दिली.
यावेळी गाळ्यातील झेराॅक्स मशीन,काॅप्यूटर,कपाटे व कागदपत्रकासह विविध साहित्य जळुन खाक झाले. त्यात त्याचे तीन ते चार लाखाचे नुकसान झाल्यीचे दिसुन आले.
त्याबरोबर शेजारी असलेले नोटरी अँड राम पारीश्वाडी यांच्या गाळ्याला आगीची झळ बसल्याने त्याचे हीनुकसान झाले आहे. त्याचबरोबर शेजीरी असलेले खातेदार या़च्याही गाळयाला आग लागली. त्याचे ही लाखोचे नुकसान झाल्याचे दिसुन आले.
यावेळी खानापूर तालुता काॅग्रेस अध्यक्ष अँड ईश्वर घाडी यानी पाहणी करून आमच्या काॅग्रेस सरकारकडे नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगीतले.
यावेळी अँड केशव कळ्ळेकर यानी नुकसान भरपाईसाठी रितसर तक्रार करून योग्यती कागद पत्रची पूर्तता करा.सरकारकडुन नुकसान भरपाई मिळवुन घेण्यासाठी आम्ही सहकार्य करू.असे सा़गीतले.
यावेळी गाळे मालक राजू पुजारी यानी ही शार्टसर्किटमुळे जवळ पाच लाखाचे नुकसान झाल्याचे खानापूर तालुका काॅग्रेस अध्यक्ष अँड.ईश्वर घाडी यांच्याकडे बोलताना सांगीतले.