
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
झाडअंकले ( ता.खानापूर )येथील रहिवासी इंदुबाई नारायण धबाले ( वय ८५ ) याचे बुधवारी दि.२० रोजी वृध्दपकालीन निधन झाले.
त्यांच्या पश्चात चार विवाहित मुलगे ,दोन विवाहित मुली सुना ,जावई ,नातवंडे असा परिवार आहे.
इदलहोंड कृषीपत्तीन सोसायटीचे संचालक म्हात्रू धबाले यांच्या त्या मातोश्री होत.
आज संध्याकाळी ४ चार वाजता झाड अंकले स्मशान भुमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.