
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
हलशी ( ता. खानापूर ) येथील हनुमान गल्लीतील रहिवाशी व निवृत्त पी एस आय.( सीआरएफ) लक्ष्मण कल्लाप्पा चापगांकर ( वय ७९ ) यांचे मंगळवारी दि .१२ रोजी वृध्दपकालीन निधन झाले.
त्याच्या पश्चात पत्नी,पाच विवाहित मुली,जावई ,नातवंडे ,भाऊ,बहिण असा परिवार आहे.
त्यांचे अंत्यसंस्कार आज सायंकाळी ५ वाजता हलशी स्मशानभुमीत होणार आहे.
कारवार सदाशिवगड पदवी महाविद्यालयाचे निवृत्त प्राचार्य व कारवार तरूण भारतचे जेष्ठ पत्रकार पी .के .चापगावकर यांचे ते जेष्ठ बंधू होत.