संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
गर्लगुंजी (ता. खानापूर ) देसाई गल्लीतील युवक रविराज श्रीदत्त पाटील हा ईएमई सेंटर भोपाल येथे भारतीय ३ ईएमई (टेक्निकल सेंटर) सैन्य दस्त ट्रेनिंग पुर्ण करून सोमवारी दि.१० आँगस्ट रोजी
ये ऊन १२ दिवसाच्या सुट्टीर आला.
शनिवारी दि २२ रोजी तो सुट्टी संपवुन ट्यूटीवर जात आहे.
त्यानिमित्त गर्लगुंजी पीकेपीएस सोसायटीचे माजी चेअरमन राजू सिध्दाणी यानी शनिवारी त्याच्या निवासस्थानी भेट घेऊन रविराज पाटील याचा शाल,पुष्प हार घालुन सत्कार केला. व पुढील सेवेस शुभेच्छा दिल्या.
यावेळी रवि राज पाटील यांचे कुंटूंबीय उपस्थित होते.

