खानापूर प्रतिनिधी
इदलहोंड ( ता.खानापूर ) येथील जेष्ठ नागरीक विश्वास नारायण पाटील (वय.८२) यांचे मंगळवारी दि.४ रोजी वृध्दपकालीन निधन झाले.
त्याच्या पश्चात पत्नी,दोन मुलगे, मुलगी, जावई, सुना, नातवंडे भाऊ असा परिवार आहे.
निवृत्त शिक्षक वामन नारायण पाटील ढांचे भाऊ होत.
त्यांच्या अंत्यविधी उद्या बुधवारी सकाळी होणार आहेत.