#मलप्रभा ग्राऊंडवरील हनुमान मंदिर पटांगणात आयोजन !
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
खानापूर तालुका कुस्तीगीर संघटनेची बैठक शनिवारी दि.२८ रोजी दुपारी २ वाजता जांबोटी क्राॅसवरील मलप्रभा ग्राऊंडवरील श्री हनुमान मंदिराच्या पटांगणात बोलविण्यात आली आहे.
या बैठकीत सन २०२६ चा कुस्ती आखाडा भरण्याबाबत चर्चा करण्यात येणार आहे.
तरी बैठकीला खानापूर कुस्तीगीर संघटनेच्या पदाधिकार्यानी तसेच सदस्यानी वेळेत उपस्थित राहण्याचे आवाहन खानापूर कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष हणमंतराव गुरव व सेक्रेटरी सदानंद होसुरकर, आदीनी केले आहे.
