#हजारो भक्तानी घेतला महाप्रसादाचा लाभ!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
सा ला बाद प्रमाणे यंदा ही असोगा ( ता. खानापूर ) येथील मल प्रभा नदीच्या काठावर असलेल्या पवित्रक्षेत्र रामलिंगेश्वर मंदिरात दोन दिवस चालेल्या महाशिवरात्रीच्या सन् निमित्त सोमवारी दि.१६ रोजी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.