हभप शिवाप्पा सोलबाप्पा नाव लगी यांचे निधन
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
बंकिबसरीकट्टी ( ता. खानापूर ) येथील ह भ प शिवाप्पा सोलबाप्पा नावलगी ( वय ७८ ) याचे गुरूवारी दि.१२ रोजी अल्पशा आ जा रा ने निधन झाले.
त्याच्या पश्चात पत्नी दोन मुलगे, एक मुलगी , सुना नातवंडे असा परिवार आहे.
हलशी( ता.खानापूर )ग्राम पंचायतीचे सेक्रेटरी नागेश नावलगी याचे ते वडील होत.