#अंत्यसंस्कार उद्या शुक्रवारी सकाळी ११वाजता!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर ज्ञानवर्धिनी प्रतिष्ठानचे संस्थापक चेअरमन व पुणे येथील उद्योजक,अधिवक्ता पिटर डिसोझा यांच्या मातोश्री श्रीमती डुमनबाई फ्रान्सिस डिसोझा (माचीगड ता. खानापूर ) वय ९२ यांचे गुरूवार दि.८ रोजी सकाळी ८ वा जता वृध्दपकालीन निधन झाले.
त्यांच्यावर अंत्यसंस्कार शुक्रवारी दि.१३ रोजी सकाळी ११ वाजता माचीगड चर्चमध्ये प्रार्थना झाल्यानंतर माचीगड येथेच होणार आहे.