चि.सौ.कां.भावना
*हिचा शुभ विवाह *
चि.विनय.
संदेश क्रांती न्यूज
खानापूर प्रतिनिधी
बरगांव ( ता.खानापूर ) येथील श्री.आप्पाजी मुकूंद पाटील यांची सुकन्या चि.सौ.कां. भावना हिचा शुभ विवाह चि.विनय ( श्री.,विजय मनोहर पवार शास्त्रीनगर बेळगांव ) यांचे सुपुत्र यांच्याशी गुरूवारी दि. ४ फेब्रूवारी रोजी दुपारी १२ वाजुन ४६ मिनीटानी इदलहोंड क्राॅस येथील हेवन लाॅन्स मंगल कार्यालयात मोठ्या थाटामाटात पार पडला.
या वेळी वधुवराना आशिर्वाद देण्यासाठी राजकीय, सामाजिक,शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर , लोकप्रतिनीधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

