# चि.सौ.का.पूजा व चि. उदय !
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
शिंदोळी (ता.खानापूर) ग्राम पंचायतीचे माजी अध्यक्ष व विद्यामान सदस्य श्री.राजेश वाय.पाटील यांची कन्या चि.सौ.का.पुजा हिचा शुभ विवाह शिंदोळी (ता.खानापूर) येथील नागरिक श्री.अरूण घाडी यांचे चिरंजीव उदय यांचा शुभ विवाह मंगळवारी दि.२० जानेवारी रोजी दुपारी १२वाजुन .४९ मिनीटानी जांबोटी खानापूर रोड वरील शुभम गार्डन मंगल कार्यालयात पार पडला.
वधु वराना आशिर्वाद देण्यासाठी सामाजिक,शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवर तसेच माजी आमदार व अखिल भारतीय काॅग्रेस सचिव डाॅ. अंजलीताई निंबाळकर, खानापूर तालुका ब्लाॅक काॅग्रेस अध्यक्ष अँड.ईश्वर घाडी, काॅग्रेस नेते सुरेश जाधव,सूर्यकांत कुलकर्णी,संदिप देसाई, नगरसेवक तोहिद चांदखण्णावर आदी उपस्थित होते.

