संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
खानापूर शहरातील मराठा मंडळ हायर सेकंडरी स्कूलच्या वार्षिक क्रीडा स्पर्धा नुकसान संपन्न झाल्या .
अध्यक्षस्थानी मराठा समाज संस्थेचे जेष्ठ संचालक परशुराम अण्णा गुरव होते प्रमुख पाहुणे म्हणून भीमगड रेंज फॉरेस्ट ऑफिसर सय्यद साहब नदाफ उपस्थित होते विद्यार्थ्यांच्या पतसंचलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली या संदर्भात बोलत असताना नदाफ म्हणाले विद्यार्थ्याने अध्ययनाबरोबर क्रीडा स्पर्धांच्या कडे देखील तितकाच महत्त्व आणि पहावा. विद्यार्थी जीवनामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या वैयक्तिक व सांघिक खेळामध्ये भाग घेऊन आपले कर्तुत्व प्रत्येकाने दाखविले पाहिजेत सांगतच ना असं म्हणतात जितका तुम्ही अभ्यासाला महत्त्व देता तितकेच आरोग्याकडे देणे हे सगळे महत्त्वाचे आहे अभ्यास आणि आरोग्य एकत्र आले तर सहजपणे मनुष्य कोणत्याही संकटाला समोर जाऊ शकतो
अध्यक्षीय समारोप करत असताना शाळेचे मुख्याध्यापक के.व्ही. कुलकर्णी म्हणाले की, साऊंड माईंड इन साउंड बॉडी या म्हणीप्रमाणे चांगले शरीर चांगले विचार एकत्र येतील तर विद्यार्थी जीवन फुलवू शकतो
यावेळी प्रारंभी शाळेच्या विद्यार्थिनी यांच्याकडून गणपतीचे सुंदर अशा गाण्याने सुरुवात करण्यात आली
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती आरटी टक्के कर मॅडम यांनी केले संपूर्ण कार्यक्रमाची जबाबदारी शाळेचे क्रीडा शिक्षक चंद्रकांत गोमानाचे यानी पार पाडली.
या संदर्भामध्ये सर्व शिक्षकांना वेगवेगळ्या प्रकारचे काम वाटून देण्यात आलेले होते सर्व शिक्षकांनी आपापली जबाबदारी अगदी व्यवस्थितपणे पार पाडून स्पर्धा यशस्वी केल्या.


