संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर तालुक्यातील गुंजी परिसरातील श्री गोरक्षनाथ किरावळे मठावर महायोगी गुरू गोरक्षनाथजी यांच्या कृपाशिर्वादाने श्री सिध्दयोगी चंचलनाथजी समाधीच्या भुमी पुजनाचा कार्यक्रम गुरूवारी दि.४ रोजी सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आला आहे.
तरी भक्तानी कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन श्री पीर योगी मंगलनाथ जी गोरक्षनाथ मठ किरावळे ,( गुंजीॆ) यांनी केले आहे.

