संदेश गांधी न्यूज
खानापूर प्रतिनिधी
कर्नाटक राज्य युवा रक्षण वेदिके घटक खानापूर यांच्यावतीने कर्नाटक राज्याचा निमित्ताने खानापूर ए.सी.एफ. सुनिता निंबर्गी यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी खानापूर भीमगड अभयारण झोनचे तसेच अधिकारी उपस्थित होते.
कर्नाटक राज्योत्सव निमित्त ए.सी.एफ. सुनिता निंबर्गी यांचा मानचिन्ह, व पुष्पहार सत्कार करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाला कर्नाटक युवा रक्षण वेदिकेचे तालुकाध्यक्ष पांडुरंग, सचिव सुरेश खानापुरे, लोंढा युनिटचे संघटन सचिव उमर फारूक व तसेच आर एफ ओ श्रीकांत पाटील आणि कर्मचारी उपस्थित होते.
