श्री. संजय जयवंत कुबल,
” खानापूर तालुका भाजप माजी अध्यक्ष व भाजप नेते”
#वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
” खानापूर तालुक्याचे भाजपचे माजी अध्यक्ष व भाजप नेते श्री. संजय जयवंत कुबल यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा!”
श्री संजय जयवंत कुबल यांनी खानापूर तालुक्यात भारतीय जनता पक्षाच्या प्रगतीसाठी सुरुवातीपासून प्रयत्न केले आहेत. तालुक्यातील मोजक्याच नेतेमंडळी व कार्यकर्त्यांच्या सहकार्याने भारतीय जनता पक्षाचा प्रसार केला. खेडोपाडी जाऊन भारतीय जनता पक्षाची तत्त्व, पक्षाचे महत्त्व, राष्ट्रीय पक्ष याची घरोघरी जाऊन कल्पना दिली. आणि त्यामुळेच आज खानापूर तालुक्यात भारतीय जनता पक्षाचे दोन वेळा आमदार निवडून आले. याचे खरे श्रेय भारतीय जनता पक्षाचे खानापूर तालुका माजी अध्यक्ष व ज्येष्ठ नेते श्री .संजय जयवंत कुबल यांना दिले जाते.
एक आदर्श व्यक्तिमत्व, उत्कृष्ट वक्ता व मनमिळावू स्वभाव असे सर्व गुणसंपन्न असलेले, श्री संजय जयवंत कुबल यांना बुधवार दि.६नोव्हेंबर रोजीच्या वाढदिवसाला लाख लाख शुभेच्छा!