कै.सौ.यल्लुबाई मल्लू निट्टुरकर
स्वर्गवास – मंगळवार दि.05/11/2024
विश्व निर्मिले त्या देवाने,आईची ना माया l
आई नाही तर कांहीच नाही,जन्म जातो वाया ll
तळ हाताचा केला पाळणा, जिने ममतेचा केला दोर l
आई माझी देवाधिकाहूनी थोर ll
आई…तुझ्या आत्म्यास चिरशांती लाभो!
मुलगा : श्री नंदकुमार मल्लु निट्टुरकर
माजी तालुका अध्यक्ष,बजरंग दल ,खानापूर
पती: श्री. मल्लू शंकर निट्टुरकर
माजी उपाध्यक्ष,ग्राम पंचायत,गर्लगुंजी .
सून: सौ.अनुराधा नंदकुमार निट्टुरकर
माजीअध्यक्षा, विद्यमान सदस्या ग्राम पंचायत,गर्लगुंजी
मुली: सौ.नंदिनी विलास कदम.
(मन्नूर,ता.बेळगाव)
सौ.आस्मिता दत्ताराम शिवठणकर,(हारुरी,ता. खानापूर.)
नातवंडे :प्राप्ती,शिवदत्त,श्रीहरी,स्नेहल,
ओमकार,सचिन.
*समस्त निट्टूरकर परिवार गर्लगुंजी (ता.खानापूर)