संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
मूळचे कडोली. ( ता बेळगाव) गावचे सुपुत्र आणि खानापूर तहसील कार्यालयाचे उप तहसीलदार कल्लाप्पा आर. कोलकार ( वय 50) यांचे मंगळवार दिनांक 30 रोजी अल्पशा आजाराने निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा एक मुलगी, आई वडील भाऊ बहीण असा परिवार आहे.