संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
गर्लगुंजी (ता. खानापूर) येथील मारुती गल्लीतील रहिवासी श्रीमती प्रतिभा वसंत पाटील (वय ६५) यांचे शनिवार दि. 20 रोजी अल्पशा आजाराने निधन झाले.
त्यांच्या पश्चात एक विवाहित मुलगा, विवाहित मुलगी, सुना, जावई, नातोंडे असा परिवार आहे.
पुणे येथील माऊली इंजिनिअरिंग मनस्वी इंजिनिअरिंग चे मालक प्रशांत पाटील यांच्या त्या मातोश्री होत.
प्रतिभा वसंत पाटील वय 65,गर्लगूंजी चे रहिवासी.अल्पशा आजाराने दुःखद निधन यांच्या पश्चात एक विवाहित मुलगा एक विवाहित मुलगी सूना जावई नातवंडे असा परिवार आहे.माऊली इंजिनिअरिंग मनस्वी इंजिनिअरिंग पुणे चे मालक प्रशांत पाटील यांच्या मातोश्री..