संदेश क्रांती न्यूज
खानापूर प्रतिनिधी
कापोली (ता.खानापूर ) येथील रहिवाशी निवृत्त शिक्षक दत्तात्रय रामचंद्र निंगणुरकर देसाई ( वय .८८ ) यांचे बुधवारी दि.१० सप्टेंबर रोजी वृध्दपकालीन निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी , विवाहित मुलगा, तीन विवाहित मुली,सुन ,जावई ,नातवंडे असा परिवार आहे.