स्कूल बस व दुचाकी समोरा समोर धडक!
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
खानापूर नंदगड महामार्गावरील व्हन्नवादेवी मंदिर समोर स्कूल बस व दुचाकीची समोरासमोर जोराची धडक बसुन दुचाकीवरील एक ठार व एक गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी दि.२५ रोजी घडली.
आपघातात मृत्य पावलेेल्या युवकाचे नाव मारूती उमेश कोडोळी ( वय .१९)रा.अवरोळी तर जखमी युवकाचे नाव विठ्ठल उर्फ शशीधर फकीरा गांजी (वय. १८) रा .अवरोळी ,मुळ गांव कानशीनकोप .