संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
दोड्डहोसुर (ता.खानापूर ) येथील माजी ग्राम पंचायत अध्यक्ष व भाजप नेते अजित पाटील यांच्या मातोश्री श्रीमती सुनंदा महादेव पाटील (वय ९० ) यांचे शनिवारी दि १२ रोजी वृध्दपकालीन निधन झाले.
त्याच्या पश्चात दोन विवाहित मुलगे व एक विवाहित मुलगी ,सुना , जावई ,नांतवंडे असा परिवार आहे.