खानापूर प्रतिनिधी
चापगांव ( ता.खानापूर ) येथील ग्रामपंचायतीच्या माजी ग्राम पंचायच अध्यक्षा श्रीमती शरीफाभी दादासाहेब सनदी ( वय .९८) याचे मंगळवारी दि .७ रोजी दुपारी ३ वाजता वृध्दपकालीन निधन झाले.
त्यांच्या पश्चात ६ कर्ते चिरंजीव ,सुना ,नातवंडे असा परिवार आहे.
त्याची अंत्ययात्रा बुधवारी दि ८ रोजी सकाळी १० वाजता चापगांव येथील सनदी फार्म हाऊस येथे होणार आहे.