
#स्थळ: एम.बी.काॅप्लेक्स रमेश मेडीकल शेजारी स्टेशन रोड खानापूर!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर शहरातील रेल्वेस्टेशन रोडवरील एम.बी.काप्लेक्स रमेश मेडीलच्या शेजारी श्री नागेश गोल्डस्मित सराफी दुकानचे उदघाटन उद्या मंगळवारी दि.१३ रोजी सकाळी ११ वाजता होणार आहे.
कु.ओमकार एम बांदीवडेकर यांच्या श्री नागेश गोल्डस्मित सराफी दुकानात सर्व प्रकारचे सोन्या चांदीचे दागीने वेळेत मिळतील .
तरी सर्वानी उद्या मंगळवारी दि.१३ रोजी नुतन सराफी दुकानाच्या उदघाटन समारंभाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन कुमार ओमकार बांदीवडेकर यांनी केले आहे.