संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर तालुक्यातील विविध भागात उद्या रविवारी दि.६ रोजी खानापूर येथील ११० देल्ही उपकेंद्रात दुरूस्तीचे काम घेण्यात आल्याने रविवारी सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यत ८ तास वीज पुरवठा खंडीत होणार आहे.
तेव्हा संबधित,ग्राहकानी याची नोंद घेऊन सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
११ केव्ही फिडर केंद्रातील ठिकाने
लैला सीकर कारखाना,देवलती,गर्लगुंजी,करंबळ,
लोकोळी, मोदेकोप,काटगाळी, गणेबैल, खानापूर इंडस्ट्रियल एरिया, खानापूर कोर्ट, हेब्बाळ आदी,
३३ केव्ही फिडर केंद्रातील ठिकाने
लोंढा,खानापूर, तसेच ११० केव्ही एस डब्लू आर – टी एसएस खानापूर येथील विधुत पुरवठा ही खंडीत होणार आहे.
तेव्हा ग्राहकानी सहकार्य करण्याचे आवाहन हेस्काॅमचे खात्याचे सहाय्यक कार्यकारी अभियंते प्रवीण बरगाले यानी केले आहे.
