खानापुरात सिलेंडर गॅसचा स्फोट, सुदैवाने जिवित हानी टळली
खानापूर: शहरापासूनच्या जवळच्या शिवाजी नगरातील टिचर कॉलनीत बुधवारी दुपारी स्वयंपाक करीत असतांना अचानक सिलेंडर गॅसने पेट घेतली. त्यानंतर सिलेंडरचा स्फोट होऊन लाखोंचे नुकसान झाले. केवळ सुदैवाने यात जिवित नाही झाली नाही.