संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
कान्सुली ( ता. खानापूर ) ये थे सालाबाद
प्रमाने यंदा ही श्री पांडुरंग अंखड नाम सप्ताहाला मंगळवारी दि.१७ रोजी उत्साहात प्रारंभ झाला.
श्रीमंत जगदगुरू चैतन्य श्री तुकाराम महाराज यांचे विद्यमान विद्यावंश श्रीमंत श्री चैतन्य सदगुरू तात्या साहेब व बाबासाहेब वासकर महाराज. यांच्या कृपाशिर्वादाने विद्यमान सदगुरू तुकाराम महाराज वासकर यांच्या आज्ञेने व प्रेरणेने सदगुरू विठ्ठल महाराज वासकर,सदगुरू नामदेव महाराज वासकर, सदगुरू एकनाथ महाराज यांच्या आश्रयाखाली व मार्गदर्शना खाली भक्त व सांप्रदायिक वारकरी मंडळीच्यावतीने श्री चव्हाटा मंदिराच्या आवारात पोथी स्थापना होऊन सुरूवात झाली.
या वेळी श्री पांडुरंग अखंड नाम सप्ताहाला ट्रिब्यूनल मेंबर विनायक मुतगेकर, गर्लगुंजी पी के पी एसचे माजी चेअरमन व विद्यामान संचालक राजू सिध्दाणी व भरत तिरवीर, सोमाना नवलुचे टोपाणा कालमणकर आदी उपस्थित राहुन महाप्रसादाचा लाभ घेतला.
या वेळी महा प्र सा दा ला कान्सुली परिसरातील भाविकानी उपस्थितीला लावली होती.
