खानापूर प्रतिनिधी
मणतुर्गा ( ता. खानापूर ) गावच्या रहिवाशी शांता वसंत पाटील ( वय. ६२ ) यांचे मंगळवारी दि. ९ रोजी अल्पशा आजाराने निधन झाले.
त्याच्या पश्चात दोन विवाहित मुलगे, एक विवाहित मुलगी, सुना , जावई , नातवंडे असा परिवार आहे.
त्याच्या अंत्यविधी आज रात्री ९ वा जता मणतुर्गा ये थे होणार आहेत.