नवरात्रोत्सव प्रारंभ!
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
गर्लगुंजी (ता. खानापूर) येथे सोमवार ( दि. 22) पासुन नवरात्रोत्सवला प्रारंभ झाला. यावेळी दुर्गा माता दौंड चे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी गर्लगुंजी येथील श्रीकृष्ण मंदिर बालविकास केंद्रातर्फे दौड चे स्वागत करण्यात आले.
गर्लगुंजीत दौडीत मार्गात आरती , फुलांची उधळण व रंगीत रांगोळी काढून स्वागत करण्यात आले.

