#सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्यावतीने!
#वेळ : सायंकाळी ८.३० वाजता.!
संदेश क्रा़ंती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
करंबळ ( ता.खानापूर) येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने सालाबद प्रमाणे यंदा ही खास गणेशोत्सवाचे औचित्य साधुन आज शुक्रवारी दि.५ सप्टेंबर रोजी सायंकाळी ८ .३० वाजता भव्य खुल्या डान्स स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
या स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकाना अनुक्रमे ७ रोख बक्षिसे देण्यात येणार आहेत.
तरी इच्छूक स्पर्धकानी या स्पर्धेचा लाभ घ्यावा.असे आवाहन सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ करंबळ यांच्यावतीने करण्यात आले आहे.
- पहिले बक्षिस : ७,००० रू.,दुसरे बक्षिस : ५००० रू,तिसरे बक्षिस :४००० रू.,चौथे बक्षिस :३०००रू,पाचवे बक्षिस:२००० रू, सहावे बक्षिस: १५०० रू, सातवे बक्षिस : १००० रू. अशी बक्षिसे देण्यात येणार आहेत.
