संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
मणतुर्गा ( ता.खानापूर ) येथील श्री रवळनाथ मंदिरात फरशी बसविण्याचा कार्यक्रम उद्या शनिवारी दि.३० रोजी सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आला आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विजय पाटील उपस्थित राहणार आहेत. तर कार्यक्रमाचा शुभारंभ उद्योजक अविनाश पाटील व संजय राऊत यांच्याहस्ते होणार आहे.
यावेळी दीपप्रज्वलन व विविध देवतांच्या फोटोचे पुजन रतन गुरव ,मारूती देसाई,आण्णापा पाटील ,अजित पाटील, सौ विजया चोर्लेकर, बालाजी देवकरी ,फोडु सुतार,विलास सुतार आदीच्याहस्ते होणार आहे.
दीपप्रज्वलन शिवाजी पाटील,दशरथ पाटील कृष्णा देसाई,मोहन पाटील,शिवराम पाटील. आदीच्याहस्ते होणार आहे.