संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
जांबोटी (ता.खानापूर) येथील ज्येष्ठ नागरिक व सेवानिवृत्त मुख्याध्यापक अर्जुन रामचंद्र कळळेकर गुरुजी(वय. ९१) यांचे शुक्रवारी दि.३० आँक्टोबर रोजी अल्पशा आजाराने आज सायंकाळी दुःखद निधन झाले.
त्यांच्या पश्चात दोन विवाहित मुलगे, एक विवाहित मुलगी, सुना, जावई, नांत वडे असा परिवार आहे
उद्योजक रवींद्र कळळेकर यांचे ते वडील होते.
अंत्यसंस्कार उद्या शनिवार दि.३१ रोजी सकाळी ८.३० वाजता जांबोटी येथे होणार आहेत.