#याकडे लक्ष देण्याची भाजप नेते अशोक नेसरीकर यांची मागणी!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
लोंढा ( ता.खानापूर ) येथील रोशन दुकानात अनेक महिण्यापासुन रेशन वाटपावेळी मोठी गर्दी होत असते. केवळ सर्व्हरच्या आडचणी मुळे शेतकरी कुटूंबातील रोशन धारकाना दिवस भर कामधंदा सोडुन रेशन दुकानाच्या समोर बसुन रा हा वे लागत आहे.
वेळेवर अंगठ्याचे नमूने न लागल्याने नागरिक हैराण झाले आहेत.त्यामुळे दुकानाला जत्रेेचे स्वरूप येत आहे.
सर्व्हरच्या आडचणीमुळे केवळ २ते३ रेशऩधारकाचे काम!
रेशन दुकानसमोर जत्रासारखी रेशन
धारक उभी असतात. मात्र दिवसभरात दोन ते तीन रेशनधारकांची कामे होतात केवळ सर्व्हरच्या आडचणीमुळे ही समस्या निर्माण झाली आहे.
त्यामुळे लोढ्या सह राजवळ ,आस्तोली,अक्राळ ,वरकड,दुधवाळ, मोहिशेत वाटरा, मुंढवाड,घार्ली,
माचाळी,सातनाळी, मांजरपै,
वरकडपाटे,पिपळे आदी गावाचा समावेश असल्याने रेशनदुकान समोर सर्व गावचे रेशनधारक येत असल्याने जत्रेचे स्वरूप येते.मात्र सर्व्हेर आडचण सर्वानाडोकेदुखी
होते.
यासाठी सर्व्हर आडचणी दुर व्हावी,म्हणून संबधीत खात्याचे अधिकार्यानी लक्ष देऊन सहकार्य करावे.व रेशनधारकाना न्याय द्यावा. अशी मागणी भाजपनेते अशोक नेसरीकर यानी केली आहे.