संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
गर्लगुंजी ( ता.खानापूर )शिवाजीनगर येथील रहिवाशी नारायण यशवंत पाटील ( वय.८४ ) यांचे वृद्धापकाळाने शनिवार दि. ८ रोजी दुःखद निधन झाले.
त्याच्या पश्चात पत्नी, तीन विवाहित मुलगे, एक मुलगी, सुना , जावई, नातवंडे असा परिवार आहे.