संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
गर्लगुंजी ( ता.खानापूर) गावचे सुपूत्र व निडगल सरकारी उच्च प्राथमिक मराठी शाळेचे सहशिक्षक सुब्राव राजाराम पाटील यांची जेष्ठ कन्या चि.सौ.का.ऐश्वर्या हिचा शुभविवाह ( गोदगेरी ता. खानापूर ) येथील नारायण महादेव देसाई यांचे सुपूत्र चि.विश्वनाथ यांच्याशी बुधवारी दि.२४रोजी दुपारी १२ वाजुन ३५ मिनीटानी बेळगांव येथील मराठा मंदिर मंगल कार्यालयात मोठ्या उत्साहात पार पडला.
यावेळी वधू वराना आशिर्वाद देण्यासाठी राजकीय, सामाजिक, शिक्षण क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
