#मुघवडे व्हाया नागुर्डा खानापूर बससेवा!
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
गेल्या कित्येक वर्षापासुन नागुर्डा गावाला बससेवेची सोयच नव्हत.एवढेच नव्हे तर नागुर्डा गावाला बसचे कधी दर्शन झाले नव्हते.अशा गावाला बससेवा व्हावी.साठी गेल्या कित्येक वर्षापासुन बस से वे ची मागणी असलेल्या नागुर्डा गावाला गावचे जेष्ठे नागरिक अशोक बाबाजी पाटील यानी तालुक्याचे आमदार विठ्ठल हलगेकर यांच्याकडे सातत्याने बससेसवेची मागणी केली होती.
या ची दखल घेऊन मुघवडे व्हाया नागुर्डा खानापूर बससेवेला सोमवारी दि.१५ रोजी सकाळी प्रारंभ करण्यात आला.
यावेळी भाजपचे राज्य कार्यकरणी सदस्य प्रमोद कोचेरी यांच्याहस्ते श्रीफळ वाढवुन नुतन बससेवेचा प्रारंभ केला.
यावेळी बसचे कंडाक्टर व डाॅव्हर ढांचा फेटा बांधुन सत्कार केला.
यावेळी कार्यक्रमाला भाजप राज्य कार्यकारणी सदस्य प्रमोद कोचेरी, निलावडे ग्राम पंचायतीचे माजी अध्यक्ष विनायक मुतगेकर, नागुर्डा गावचे अशोक बाबाजी पाटील,दत्ता महाजन,नारायण म्हात्रू महाजन,ज्ञानेश्वर पाटील,नारायण कोलेकर,भरत नार्डूरकर,भरमाणी पाटील,रामू खांबले,महादेव चापगांवकर,गंगाराम धारवाडकर,गावातील युवक,महिलावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
नागुर्डा गावाला पहिल्यांदाच बससेवा सुरू होत असल्याने नागुर्डा नागरीकांतुन
समाधान पसरले आहे.
