संदेश क्रांती न्यूज
खानापूर प्रतिनिधी
.खानापूर शहरातील लक्ष्मीनगरातील बिल्डिंग काॅन्ट्रक्टर व श्री. हरिप्रिया सोसायटीचे संचालक विठ्ठल नारायण साळुंखे यांचे सुपूत्र चि.नामदेव यांचा शुभ विवाह चि.सौ.कां. ऐश्वर्या ( लोकोळी.ता. खानापूर येथील गंगाराम मष्णू पाटील ) यांची कन्या हिच्याशी गुरूवारी दि.१४ मे रोजी १२ वाजुन ३० मिनीटानी लोकोळी येथील सरस्वती पैलेस मंगल कार्यालयात मोठ्या थाटामाटात पार पडला.
यावेळी वधु वराना आशिर्वाद देण्यासाठी आती, माजी लोकप्रतिनिधी, राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील नेतेमंडऴी तसेच विविध मान्य वर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

